Chandrayaan 3 Launch Today Live Streaming: चंद्रयान 3 च्या उड्डाणाचं इथे पहा थेट प्रक्षेपण! (Watch Video)
आज प्र्क्षेपणानंतर पृथ्वीच्या कक्षेत पोहोचल्यावर काही काळानंतर ते चंद्राकडे झेपावेल पुढे चंद्राच्या दिशेनं प्रवास सुरु होईल. ऑगस्टच्या अखेरीस चांद्रयान चंद्रावर पोहोचेल.
भारत देश आज चंद्रयान 3 च्या माध्यमातून नवा विक्रम प्रस्थापित करणयासाठी सज्ज झाला आहे. चंद्रयान 2 मधील चूक आणि त्रृटी दूर सारत इस्त्रोने तिसर्या चंद्रयान मोहिमेची तयारी केली आहे. दुपारी 2.30 वाजता श्रीहरिकोटा येथून चंद्रयान 3 अवकाशामध्ये झेपावणार आहे. भारताच्या या मोहिमेकडे जगाचं लक्ष लागलं आहे. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी युट्युब वर खास लाईव्ह स्ट्रिमिंग दाखवलं जाणार आहे. नक्की वाचा: Chandrayaan 3 Launch: '....तर आजचा दिवस सदैव सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल', चंद्रयान 3 लॉन्चवर पतंप्रधानांनी भावना केल्या व्यक्त .
पहा चंद्रयान 3 लाईव्ह स्ट्रिमिंग
LVM3 M4/Chandrayaan-3 Mission:
Mission Readiness Review is completed.
The board has authorised the launch.
The countdown begins tomorrow.
The launch can be viewed LIVE onhttps://t.co/5wOj8aimkHhttps://t.co/zugXQAY0c0https://t.co/u5b07tA9e5
DD National
from 14:00 Hrs. IST…
— ISRO (@isro) July 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2023 01:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

