संगमनेर तालुक्याचे नाव महाराष्ट्रभर आपल्या लोककलेच्या माध्यमातून पोहचविणाऱ्या ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे आज निधन झाले आहे. त्या 82 वर्षाच्या होत्या. ट्वीट-
संगमनेर तालुक्याचे नाव महाराष्ट्रभर आपल्या लोककलेच्या माध्यमातून पोहचविणाऱ्या ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन.
भावपूर्ण श्रद्धांजली.💐 pic.twitter.com/fy9WhinoHy
— Abhijeet Bendre (@abhee_bendre) May 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)