केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत CSR जर्नल एक्सलन्स अवॉर्ड 2021 ला संबोधित केले. या वेळी बोलताना गडकरी म्हणाले, आम्ही तिरुपती येथून केस विकत घेण्याचा प्रकल्प सुरू केला ज्यामुळे वनस्पती बूस्टर म्हणून वापरल्या जाणार्‍या सूक्ष्म पोषक घटकांसाठी अमिनो ऍसिड तयार केले गेले. कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर केल्याने खूप फायदे झाले आहेत, असेही गडकरी म्हणाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)