मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयच्या प्राथमिक चौकशीसाठी निर्देश दिले होते. या आदेशाला आव्हान देत अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्ट उद्या सुनावणी होणार आहे. ट्वीट-
Supreme Court will tomorrow hear the petition filed by former Home Minister of Maharashtra, Anil Deshmukh challenging the Bombay High Court order directing for CBI's preliminary probe against him.
(File photo) pic.twitter.com/vKBjEHwBuJ
— ANI (@ANI) April 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)