आज संध्याकाळी महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आता माहिती मिळत आहे की, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 2 आणि 3 जुलै रोजी 2 दिवसांसाठी राज्य विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभापती निवडी पूर्ण होणार आहेत. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर सभापतीपद रिक्त आहे.
Maharashtra cabinet has decided to call special session of State Assembly for 2 days - on 2nd and 3rd July. On the first day of the session, Speaker elections will be completed. Speaker's post is vacant since Nana Patole's resignation.
— ANI (@ANI) June 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)