भाजपा आमदार कालिदास कोळंबकर यांनी महाराष्ट्राच्या राजभवनावर राज्यपाल CP Radhakrishnan यांच्या उपस्थितीमध्ये हंगामी विधानसभा अध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. आता मुंबई मध्ये होणार्या 7-9 डिसेंबरच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये ते 288 नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार आहेत. कालिदास कोळंबकर 40 वर्ष आमदार आहेत. ते विधानसभेत वडाळ्याचे प्रतिनिधित्त्व करतात.
कालिदास कोळंबकर विधानसभा हंगामी अध्यक्ष
#WATCH | Mumbai: BJP leader Kalidas Kolambkar takes oath as the Maharashtra Assembly Protem Speaker at Maharashtra Raj Bhawan administered by state Governor CP Radhakrishnan in the presence of Maharashtra CM Devendra Fadnavis. pic.twitter.com/IHSA6Ube6z
— ANI (@ANI) December 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)