राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची पुन्हा विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली आहे. सलग दुसर्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर हे दुसरे अध्यक्ष आहेत. राहुल नार्वेकर हे भाजपाचे कुलाबाचे आमदार आहेत. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. आता विधिमंडळाचे पुढील अधिवेशन हे हिवाळी अधिवेशन असून 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान या अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे.
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष
STORY | BJP's Rahul Narwekar elected unopposed as Maharashtra assembly Speaker
READ: https://t.co/xQD3YGzW6w pic.twitter.com/tPvdScJczW
— Press Trust of India (@PTI_News) December 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)