Dhangar Aarakshan: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या; धनगर आरक्षणाचा मुद
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनाच मंत्रालयात तिसर्या मजल्यावरून उडी मारत आंदोलन करावं लागत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
Adiwasi MLA Mantralaya Protest: सरकारने धनगर सामाजाला (Dhangar Community) आदिवासी वर्गातून (Scheduled Tribes (ST) reservation quota) आरक्षण देण्याचा जीआर काढण्याची भूमिका मागे घ्यावी या मागणीसाठी सध्या आदिवासी समाज आणि आमदार आग्रही झाला आहे. दरम्यान या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेत नसल्याने अखेर आदिवासी मंत्री नरहरी झिरवाळांसह काही आदिवासी आमदारांनी मंत्रालयात संऋक्षक जाळीवर उडी मारली आहे. यामध्ये आमदार हिरामन खोसकर यांचा समावेश होता. सध्या या आमदारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. आता या आमदारांनी मंत्रालयातच ठिय्या आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान नरहरी झिरवाळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत.
मंत्रालयामम्ध्ये आदिवासी आमदारांचं आंदोलन
VIDEO | Maharashtra Assembly Deputy Speaker Narhari Sitaram Zirwal jumped from the third floor of #Mantralaya building. He was saved by the safety net. Zirwal drastic action came amidst ongoing protest against the ST (Scheduled Tribe) reservation demanded by the Dhangar… pic.twitter.com/AofmgIwbz3
— Press Trust of India (@PTI_News) October 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 04, 2024 01:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

