विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा (Cabinet Minister) दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग राज्यशिष्टाचाराच्या 2 ऑगस्टच्या निर्णयानुसार हा दर्जा दिल्याची माहिती राज्य विधानमंडळ सचिवालयाने सांगितले आहे.
पहा पोस्ट
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे, सामान्य प्रशासन विभाग राज्यशिष्टाचाराच्या २ ऑगस्टच्या निर्णयानुसार हा दर्जा दिल्याची माहिती राज्य विधानमंडळ सचिवालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.@neelamgorhe pic.twitter.com/5jCXPB4XXE
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) August 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)