विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूरात पूर्णांक 6 दशांश अंश तर सर्वात कमी किमान तापमान पुण्यात 14 पूर्णांक 5 दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवले गेले आहे.
विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल #तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान #चंद्रपूर इथं ४३ पूर्णांक ६ दशांश अंश तर सर्वात कमी किमान तापमान पुणे इथं १४ पूर्णांक ५ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)