होळीच्या आधीपासून राज्यात उष्णतेच्या झळा वाढू लागल्या आहेत. आज आयएमडी ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 9-11 मार्च दरम्यान  मुंबई, ठाणे, रायगड सह दक्षिण कोकणात उष्णतेची लाट जाणवणार असल्याचं म्हटलं आहे. या उन्हाळ्याच्या दिवसात  नागरिकांनी दक्ष राहण्याचा आणि स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अतिमहत्त्वाचे काम नसल्यास दुपारी बाहेर पडणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आयएमडी कडून कोकणात हिट व्हेट अलर्ट  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)