ICC Champions Trophy 2025 Final: महिला प्रीमियर लीग 2025 चा सामना आज म्हणजेच 8 मार्च रोजी यूपी वॉरियर्स महिला क्रिकेट संघ (WPL) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला क्रिकेट संघ (WPL) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लखनौमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या हंगामात, यूपी वॉरियर्सचे नेतृत्व दीप्ती शर्मा करत आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कमान स्मृती मानधनाच्या खांद्यावर आहे. आजचा सामना यूपी वॉरियर्सपेक्षा आरसीबीसाठी जास्त महत्त्वाचा आहे. गेल्या हंगामात आरसीबी संघ चॅम्पियन बनला होता, परंतु चालू हंगामात संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. या रोमांचक सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Royal Challengers Bengaluru won the toss and opted to bowl first.
Here are the playing XIs of both teams.
📸: WPL#DeeptiSharma #SmritiMandhana #UPWvRCB #UPWvsRCB #RCBvUPW #RCBvsUPW #WPL #WPL2025 #Cricket #SBM pic.twitter.com/cT482T6Rm0
— SBM Cricket (@Sbettingmarkets) March 8, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)