By Nitin Kurhe
मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 199 धावा केल्या. मंधानाने 53 धावांची खेळी केली, तिच्याशिवाय एलिस पेरीनेही दमदार अर्धशतक झळकावले.
...