Elon Musk यांच्या 'X' या सोशल मीडीया प्लॅटफॉर्म ठप्प झाल्याचं पहायला मिळत आहे. जगभरातील युजर्सच्या फीड वर सध्या ‘Something Went Wrong, Try Reloading’ चा मेसेज दिसत आहे. आज दिवसभरात दुसर्‍यांदा 'X' ठप्प झाले आहेत. सकाळी 30-40 मिनिटांनंतर पुन्हा सेवा सुरळीत झाली होती मात्र आता तासाभरापासून पुन्हा एक्स बंद पडलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)