sports

⚡चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत बदल

By Nitin Kurhe

चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीतही बदल दिसून येत आहेत. टीम इंडिया येथे अव्वल स्थानी असताना, पाकिस्तानची स्थिती खूपच वाईट दिसते. येथे तुम्हाला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांची स्थिती जाणून घेता येईल.

...

Read Full Story