Viral Video: लोकल ट्रेन, मेट्रो ट्रेन आणि एक्स्प्रेस ट्रेनचे अनेक व्हिडिओ समोर येतात. असाच एक व्हिडिओ एक्स्प्रेस ट्रेनमधून समोर आला आहे, जिथे स्लीपर कोचमध्ये बसलेल्या दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. प्रवाशांमध्ये एका सीटवरून हि हाणामारी झाली आहे. या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सीटवर दोन महिला बसल्या आहेत आणि या दरम्यान त्यांच्यात वाद निर्माण होतो आणि दुसरी महिला अचानक एका महिलेला कानशिलात लगावते. त्यानंतर दुसऱ्या महिलाही प्रत्युत्तर देते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर @WeUttarPradesh नावाच्या हँडलने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
येथे पाहा, व्हायरल व्हिडीओ
एक वायरल वीडियो में भारतीय रेलवे की एक ट्रेन के भीतर सीट विवाद को लेकर दो महिलाओं के बीच जबरदस्त बहस और हाथापाई देखने को मिली। बताया जा रहा है कि सीट को लेकर शुरू हुआ मामूली विवाद इतना बढ़ गया कि दोनों महिलाएं आपस में भिड़ गईं, जिससे ट्रेन के अंदर अफरा-तफरी मच गई।
यात्रियों ने… pic.twitter.com/QRJFrCmg6w
— UttarPradesh.ORG News (@WeUttarPradesh) March 8, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)