Mumbai: मुंबईत रविवारी बीकेसी येथे जिओ मुंबई सायक्लोथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी रॅलीच्या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळवून वाहतूकीचे योग्य नियमाचे आदेश जारी करण्यात आले आहे. रविवारी म्हणजे 17 डिसेंबर 2023 रोजी जिओ मुंबई सस्टेनेबिलिटी सायक्लोथॉनमधील सहभागींच्या सोयीसाठी विरार आणि वांद्रे दरम्यान दोन विशेष स्लो लोकल धावतील. पहिली ट्रेन विरारहून 1.30 वाजता निघेल आणि दुसरी ट्रेन 03.00 वाजता सुटेल. गाड्या वांद्रे येथे अनुक्रमे 2:42 आणि 04:12 वाजता पोहोचतील.
On 17th December 2023, two special slow local trains will run between Virar and Bandra for the convenience of participants of the Jio Mumbai Sustainability Cyclothon. The first train will depart from Virar at 01:30, and the second train will depart at 03:00. The trains will…
— DRM - Mumbai Central, WR (@drmbct) December 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)