काल संध्याकाळ पासून ट्वीटरवर (Twitter) हॅटमॅन किलर इन मुंबई (Hitman Killer In Mumbai) असा हॅशटॅग (Hashtag) ट्रेण्ड (Trend) होताना दिसत आहे. त्यामागे कारण ही तेवढचं भयानक आहे. मुंबईच्या (Mumbai) अंधेरी परिसरातील एका महिलेच्या हत्येचा व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल (Social Media Viral) होत आहे. तरी ही महिला कोण कुठली याची पुष्टी झालेली नसली तरी हिटमॅन (Hitman) कडून ज्याप्रमाणे तिची निघृण हत्या करण्यात आली त्यानंतर संपूर्ण मुंबई (Mumbai) शहरात दहशतीचं वातावरण आहे. हॅटमॅनच्या व्हायरल व्हिडीओची (Hitman Viral Video) दखल घेत मुंबई पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मुंबईत कोणत्याही महिलेची हॅटमॅनकडून हत्या झाली नसल्याचं मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) खुलासा करण्यात आला आहे.
अंधेरी के एक इलाके से एक लीक CCTV फुटेज में एक बहुत ही भयानक घटना सामने आई जहां काली हैट में एक व्यक्ति को एक महिला की बेरहमी से हत्या करते देखा ! इससे #HatmanKillerInMumbai कहा जा रहा है । सतर्क रहे सभी pic.twitter.com/dQBjFki8xB
— Sandeep kishore 🇮🇳 (@sandeepkishore_) November 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)