Tulsi Gabbard यांच्याकडे President Donald Trump च्या सरकार मध्ये National Intelligence च्या संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सेनेट कडून48 ते 52 मतं त्यांना मिळाली आहे. 11 सप्टेंबर 2001 च्या दहशतवादी हल्ल्यांनंतर उघड झालेल्या गुप्तचर यंत्रणेतील अपयशांना संबोधित करण्यासाठी Office of the Director of National Intelligence कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.
Tulsi Gabbard is confirmed by the Senate as President Donald Trump’s director of national intelligence, reports The Associated Press
— ANI (@ANI) February 12, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)