sports

⚡चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकाकडून लाजीरवाणा पराभव

By Nitin Kurhe

पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा 49 धावांनी पराभव केला. यासह, श्रीलंकेने मालिकेत 1-0 अशी निर्णायक आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 214 धावा केल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियन संघ फक्त 165 धावांवर ऑलआउट झाला.

...

Read Full Story