Krishnaraj Mahadik आणि Rinku Rajguru यांच्या कोल्हापूर मधील महालक्ष्मी मंदिराच्या परिसरातील 'त्या' वायरल फोटोवरील पहा कृष्णराज महाडीक याची पहिली प्रतिक्रिया
कृष्णराज महाडिक हा खासदार धनंजय महाडिक महाडिकांचा मुलगा आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि युट्युबर कृष्णराज महाडीक यांचा एक फोटो काल सोशल मीडीयात वायरल झाला होता. त्यांचा एकत्र फोटो पाहून अनेकांनी रिंकू महाडिकांची सून होणार? अशी चर्चा सुरू केली होती पण कृष्णराज महाडीकने ते दोघे केवळ चांगले मित्र आहेत. एकत्र फोटो मधून काही अफवा पसरल्या जात आहेत मात्र त्यामध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. कृष्णराज महाडिक हा खासदार धनंजय महाडिक महाडिकांचा मुलगा आहे. सोशल मीडीयात तो युट्युबर आहे. महाडिक कुटुंबामधील अनेक व्लॉग्ज प्रेक्षकांना आवडतात.
कृष्णराज महाडिक यांचे स्पष्टीकरण
View this post on InstagramA post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 9487 05:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

