लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमा 14 फेब्रुवारी दिवशी रीलीज साठी सज्ज आहे. आज 'छावा' च्या प्रदर्शनापूर्वी विक्की कौशल, रश्मिका मंदाना यांनी शिर्डी मध्ये साई बाबांच्या मंदिरामध्ये दर्शनाला पोहचले. छावा सिनेमा हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर बेतला आहे. यामध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेमध्ये आहे तर येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आहे.
'छावा' ची टीम शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला
Vicky and Rushie at shirdi 😍🤍#VickyKaushal #RashmikaMandanna #Chhaava pic.twitter.com/k0nddluOAT
— Virosh trends (@rowdyrashmika) February 12, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)