⚡पीएम किसानचा 22 वा हप्ता: पंतप्रधान मोदी गुवाहाटीतून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार 2 हजार रुपये
By Abdul Kadir
पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात २०१९ मध्ये करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.