Chhaava OTT Release Date Out: विक्की कौशल चा 'छावा' 11 एप्रिल पासून पहा Netflix वर

भारतात छावा ने 700 कोटींपेक्षाही अधिक गल्ला जमावला आहे. दोन महिन्यांनंतरही छावा ची सिनेमागृहांमध्ये क्रेझ कायम आहे.

Chhaava OTT Release Date Out:  विक्की कौशल चा 'छावा' 11 एप्रिल पासून पहा Netflix वर
Photo Credit- X

सिनेमागृहांमध्ये बॉक्सऑफिस वर रेकॉर्डब्रेक कामगिरी केल्यानंतर आता लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमा प्रेक्षकांना नेटफ्लिक्स वर पाहता येणार आहे. 11 एप्रिल पासून नेट्फ्लिक्स वर सिनेमा स्ट्रिम होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 'छावा' सिनेमामध्ये अभिनेता विक्की कौशलने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराज आणि अक्षय खन्ना च्या 'औरंगजेब' च्या भूमिकेला प्रेक्षकांनी तुफान दाद दिली आहे. Vicky Kaushal Reaction On Chhaava Becomes Biggest Opener: 'छावा' चा प्रतिसाद पाहून भारावला विक्की कौशल;'तुमच्या प्रेमाने छावा जिवंत झाला' म्हणत शेअर केली पोस्ट .

छावा आता नेटफ्लिक्स वर

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2025 12:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).