तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने इंग्लंडचा 142 धावांनी पराभव करत 3-0 असा क्लीन स्वीप केला आहे. तत्तपुर्वी, इंग्लंड संघाने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडला 357 धावांचे लक्ष्य दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा संघ 214 धावांवर गारद झाला.
...