महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात एका दलीत परिवारातील 7 जणांना गावकऱ्यांकडून मारहाण करण्यात आले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, या परिवाराकडून काळी जादू केली जात आहे. या प्रकरणी 13 जणांना ताब्यात घेतले आहे. तर आरोपी सुद्धा हा दलीत समाजातील असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Tweet:
Maharashtra: Seven members of a Dalit family were beaten up by villagers in Chandrapur on suspicions of performing black magic
"The accused also belong to a Dalit family. 13 people have been arrested & a case has been registered," says Santosh Ambike, API, Jiwati PS, Chandrapur pic.twitter.com/H6JYppnG79
— ANI (@ANI) August 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)