maharashtra

⚡युवा शेतकरी पुरस्कार विजेता कैलास नागरे यांची आत्महत्या; विषारी औषध प्राशन करून संपवले जीवन

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील देऊळगाव राजा (Deulgaon Raja) तालुक्यातील शिवणी अरमाळ (Shivani Armal) येथील रहिवासी असलेल्या कैलास नागरे यांनी आत्महत्या (Farmer Suicide) केली आहे. कैलास हे शेतकरी आहेत. धक्कादायक म्हणजे त्यांना युवा शेतकरी पुरस्कार (Young Farmer Award) देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

...

Read Full Story