Aamchya Darashi Hay Shimga Song Download: आज सर्वत्र शिमगा (Shimga 2025) म्हणजेच होळीचा (Holi 2025) सण साजरा होत आहे. कोकणात शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक मोठी होळी पेटवतात आणि त्याभोवती पारंपारिक गाणी लावून लोकनृत्य करतात. यावेळी तुम्ही खास 'आमचे दाराशी हाय शिमगा' गाणे (Aamchya Darashi Hay Shimga Song) ऐकून शिगमोत्सवाचा आनंद दुगुणीत करू शकता.

आमचे दाराशी हाय शिमगा गाण्याचा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)