महिला प्रीमियरच्या एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स हे संघ एकमेकांसमोर येतील. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू होईल. या सामन्यात जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. याआधी दिल्ली कॅपिटल्सने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
...