By Bhakti Aghav
कपड्यांवरील होळीचे रंग आणि गुलालाचे डाग काढणे कठीण आहे, परंतु योग्य पद्धत अवलंबल्याने हे काम सोपे होऊ शकते. खालील काही टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या कपड्यांवरील रंगाचे डाग काढू शकता.
...