गणेशोत्सवाच्या काळात पुण्यामध्ये मानाच्या गणपतींसोबत अजून एक आकर्षण असलेला गणपती म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. गणेश मंदिरावरील आकर्षक सजावट, भव्य देखावा याची भूरळ अनेक गणेशभक्तांना पडते आणि त्यामुळे यंदा गणेश चतुर्थीच्या मंगल पर्वावर तुम्ही पुण्यात जाऊन दगडूशेठचं दर्शन घेऊ शकत नसलात तरीही ऑनलाईन दर्शन सोशल मीडीया पेजेसवर उपलब्ध असणार आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती लाईव्ह दर्शन
गणेशोत्सव २०२२ सुरु होतोय अवघ्या एका दिवसात..मनोभावे प्रार्थना करुया,गणपती बाप्पा मोरया!!
https://www.dagdushethganpati#shrimant #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya#shrimantdagdusheth#dagdusheth #dagdushethganpati #pune #maharashtra #mumbai #devotional #hindu pic.twitter.com/zJeGg4WeQN
— Shrimant Dagdusheth Ganpati (@DagdushethG) August 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)