Shri Ram Bhajan In Flight: हवेत उडणाऱ्या विमानात तुम्ही कधी भजन-कीर्तन अनुभवले आहे का? नुकतीच अशी एक अनोखी घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही प्रवासी फ्लाइटमध्ये बसून राम भजन गात आहेत. विमान प्रवासाला अध्यात्मिक अनुभवात रुपांतरीत करत प्रवाशांनी मिळून ‘रघुपती राघव राजा राम’ हे भजन गायले. भक्तीभावाने न्हाऊन निघालेल्या प्रवाशांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, युजर्सकडून याचे कौतुक होत आहे. (हेही वाचा: Men on Scooter, Bike Crash Into McLaren Supercar: बंगळुरूमध्ये रील बनवताना कोट्यावधी रुपयांच्या मॅकलरेन सुपरकारला स्कूटरची धडक, जाणून घ्या काय घडले पुढे)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)