Air India San Francisco–Mumbai Flight Delayed in Kolkata: एअर इंडियाचे सॅन फ्रॅन्सिस्को-मुंबई विमान कोलकाता मध्ये रखडलं; इंजिन मध्ये आढळल्या त्रृटी

Boeing 777-200LR, चे हे विमान AI180 होते. एअरलाइनने अद्याप सविस्तर निवेदन जारी केलेले नाही, परंतु सूत्रांनी पुष्टी केली की या तांत्रिक दोषाला दूर केले जात आहे आणि संबंधित प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.

Air India San Francisco–Mumbai Flight Delayed in Kolkata: एअर इंडियाचे सॅन फ्रॅन्सिस्को-मुंबई विमान कोलकाता मध्ये रखडलं; इंजिन मध्ये आढळल्या त्रृटी
एअर इंडियाचे विमान (छायाचित्र: X/ @airindia/ANI)

Air India चे San Francisco ते Mumbai विमान कोलकाताच्या Netaji Subhash Chandra Bose International Airport वर 12 वाजून 45 मिनिटांनी उतरलं. हा विमानाचा शेड्युल स्टॉपओव्हर होता. मात्र कोलकाता ते मुंबई प्रवास करताना तांत्रिक दोष आढळल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव सार्‍या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. Boeing 777-200LR, चे हे विमान AI180 होते. एअरलाइनने अद्याप सविस्तर निवेदन जारी केलेले नाही, परंतु सूत्रांनी पुष्टी केली की या तांत्रिक दोषाला दूर  केले जात आहे आणि संबंधित  प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.

AI180 तांत्रिक दोषामुळे कोलकाता मध्ये रखडले

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2025 08:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).