केरळच्या दौर्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी Guruvayur Temple मध्ये दर्शन घेतले आहे. आज या दर्शनानंतर नरेंद्र मोदी Guruvayur Temple मध्येच अभिनेते आणि नेते सुरेश गोपी यांच्या लेकीच्या लग्नाला देखील हजेरी लावणार आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार, आज पंतप्रधान मोदींच्या दौर्यामुळे या लग्न सोहळ्याच्या वेळापत्रकामध्येही थोडे बदल करण्यात आले आहेत. दर्शनाच्या वेळेस पंतप्रधान मोदी आणि त्यांच्यासोबत असलेला लवाजमा देखील पारंपारिक पांढर्या वेषात होता.
पहा ट्वीट
#WATCH | Prime Minister Narendra Modi performs pooja and darshan at Guruvayur Temple in Guruvayur, Kerala. pic.twitter.com/rm8j7aii9W
— ANI (@ANI) January 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)