Ranji Trophy 2024-25 Semifinal: गुजरात आणि केरळ संघात (Gujarat vs Kerala) रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचा आज सामना खेळवला जात आहे. अहमदाबादमधील (Ahmedabad) जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर सामना होत आहे. मात्र, कडक उन्हामुळे प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फरवल्याच दृश्य आहे. रणजी ट्रॉफी सेमीफायनलच्या पहिल्या दिवशी स्टँडमध्ये एकूण पाच प्रेक्षक होते. लंचनंतर प्रेक्षकांची संख्या एकावर आली. केरळचे दोन खेळाडू ब्रेकपूर्वी 70 धावांवर बाद झाले होते.

गुजरात-केरळ रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीला प्रेक्षकांची पाठ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)