यंदाचा लिलाव परदेशात न होता, भारतातच आयोजित होणार असल्याचे निश्चित झाले आहे. वृत्तानुसार, हा बहुप्रतिक्षित मेगा लिलाव १५ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे, सर्व दहा फ्रँचायझींना खेळाडू रिटेन (Retain) करण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.
...