अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा, (Ravi Rana) ज्यांनी राज्यात हनुमान चालिसावरून उद्धव ठाकरें विरोधात युद्ध पुकारलं, त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
Tweet
अमरावती की सांसद नवनीत राणा और उनके पति निर्दलीय विधायक रवि राणा ने महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस से मुलाकात की। pic.twitter.com/NYsppgytkI
— ANI_HindiNews (@AHindinews) July 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)