दुखापत झाल्यामुळे त्याला २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सिडनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुखापतीनंतर अंतर्गत रक्तस्राव (Internal Bleeding) झाल्यामुळे अय्यरची प्रकृती काहीशी बिघडली होती, त्यामुळे त्याला तातडीने आयसीयूमध्ये (ICU) ठेवण्यात आले होते.
...