राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गृह मंत्रालयाने कोविड प्रतिबंधात्मक उपायांसाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी रद्द केल्या आहेत. मात्र, नियमीत मास्क वापरण्याबाबत आणि कोविड प्रतिबंधात्मक उपायांवरील प्रयत्न सुरुच राहणार आहेत.
National Disaster Management Authority, Ministry of Home Affairs revokes the provisions of the Disaster Management Act for Covid containment measures.
Advisories on Covid containment measures, including the use of face masks will continue, reads the official order pic.twitter.com/nC4rJB8L9a
— ANI (@ANI) March 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)