मुंबई (Mumbai) महानगर (BMC) क्षेत्रातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी (Traffic Jam) टाळण्यासाठी एमएसआरडीसीने (MSRDC) स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत. तसेच खड्डे बुजवण्याचं काम लवकरात लवकर होण्यासाठी यंत्रणेकडून 24 तास करण्यात येणार आहे, असे आदेश ही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी @MMRDAOfficial व एमएसआरडीसीने स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले. ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र करेल. pic.twitter.com/AvPAQKNr0E
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)