चंदन यात्रेत झालेल्या फटाक्यांच्या स्फोटात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका लहान मुलाचा आणि दोन पोलिसांचाही समावेश आहे. ही घटना जगतसिंहपूर येथील सराला मंदिर येथे आयोजित चंदन यात्रेत घडली. (हेही वाचा, Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल TV9 Kannada Live Streaming येथे पाहा)
8 injured in cracker blast at Jagatsinghpur Sarala temple during Chandan Yatra; 1 child, 2 police personnel among injured #Odisha
— OTV (@otvnews) May 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)