प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Max Pixel)

रोजच्या घरगुती किंवा ऑफिसवरील ताणतणावाचा परिणाम अनेकदा आपल्या सेक्स लाईफवर होतो. अशा वेळी काही मानसिक वा शारीरिक स्थिती ठिक नसल्याने सेक्स करण्याची इच्छाही होत नाही. शरीर थकलेले असल्याने सेक्ससाठी लागणारा उत्साह आपल्या जोडीदाराकडून वा आपल्याकडून होताना दिसत नाही. अशावेळी तुम्ही काही ठराविक गोष्टींचा विचार केला आहे. सर्वात महत्त्वाचे सेक्ससाठी शरीरात प्रचंड ऊर्जा असावी लागते. कारण शारीरिक संभोगादरम्यान शरीराची प्रचंड हालचाल होते. त्यामुळे थकवा जाणवतो. अशावेळी तुम्ही योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रोजच्या सेक्स पद्धतीमुळेही तुमची सेक्स लाईफ रटाळ होते.

त्यामुळे रटाळ झालेली ही सेक्स लाईफ रंजक वळणावर आणण्यासाठी अशा काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला नक्कीच कामी येतील आणि सेक्सदरम्यानचा तुमचा उत्साह वाढवतील.(Oral Sex Tips: ओरल सेक्स दरम्यान महिला पार्टनरला Orgasm चा रोमांचक अनुभव देण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी)

मिशनरी पोज

ही थोडीशी वेगळी आणि हटके पोज आहे. ब-याचदा या सेक्स पोजिशन्सचा वापर केला जातो. फक्त यात थोडासा बदल करून महिलेने आपले दोन्ही पाय वर करून ते पसरवून सेक्स केल्यास थोडा वेगळा अनुभव येईल. यात महिला खाली झोपलेली असते आणि पुरुषावर तिच्यावर असतो.

ल्यूब

सेक्सदरम्यान अनेक पेनिस कोरडे पडते. अशा वेळी तुम्ही तुमच्या हातांनी आपल्या पार्टनरच्या पेनिसला सर्व बाजूंनी ल्यूब लावावे. ज्यामुळे शिस्न महिलेच्या योनीमार्गात अगदी सहजपणे जाईल. जास्त त्रास होणार नाही. आणि तुम्ही सेक्सचा चांगला अनुभव घ्याल.

फिनिश लाईन

सेक्स दरम्यान दोघांनी एकमेकांना ऑर्गेज्मपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. तसे न केल्यास तुमच्या सेक्स लाईफमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. अशा वेळी त्या फिनिश लाईनवर लक्ष ठेवा. ज्यामुळे दोघेही सुखावतील.

डर्टी टॉक

आपल्या जोडीदाराशी थोडे डर्टी टॉक्स करा. ज्यामुळे त्यांतील उत्तेजितपणा वाढेल.(Standing Sex Position Tips: स्टँडिंग सेक्स पोजिशन पुरेपूर आनंद घेण्यासाठी 'या' टिप्स येतील कामी)

सेक्सी बुक्स वाचा

एकमेकांसोबत सेक्सी बुक्स वाचा. त्या दरम्यान एकमेकांना फोरप्ले चा अनुभव द्या. ज्यामुळे तुम्हाला सेक्सदरम्यान ऑर्गेज्म पोहोचण्यास मदत होईल.

बोअरिंग झालेली सेक्स लाईफ इंटरेस्टिंग करणे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. मात्र त्यासाठी या ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुमच्यातील रोमान्स देखील टिकून राहील.