Oral Sex Tips: ओरल सेक्स दरम्यान महिला पार्टनरला Orgasm चा रोमांचक अनुभव देण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी
Oral Sex (Photo Credits: Unsplash)

सेक्सदरम्यान आपल्या पार्टनरला उत्तेजित करण्यासाठी फोरप्ले (Foreplay) ला जितके महत्व आहे तितकेच महत्व ओरल सेक्स (Oral Sex) ला देखील आहे. मात्र सर्वच जोडपी हा पर्याय वापरतात असं नाही. अनेकांना या प्रकारात थोडे अवघड्याला सारखे होते. म्हणून ते या गोष्टीस टाळाटाळ करतात. मात्र अनेक जण ओरल सेक्स पुरेपूर आनंद घेतात. आपल्या जोडीदाराला उत्तेजित करण्यासाठी आणि सेक्सदरम्यान ऑर्गेज्म (Orgasm) पर्यंत पोहोचविण्यासाठी ओरल सेक्स फार फायदेशीर ठरते. त्यासाठी काही ठराविक गोष्टींची काळजी घेतल्यास याचा तुम्हाला दीर्घकाळ सेक्सचा अनुभव घेता येईल.

महिला जोडीदाराला ओरल सेक्स दरम्यान काही ठराविक गोष्टी हव्या असतात. त्या गोष्टी केल्यास तुम्हाला Orgasm चा उत्कृष्ट अनुभव मिळेल.हेदेखील वाचा- Sex Tips: सेक्सनंतर लगेच न झोपता आपल्या जोडीदारासोबत करा 'या' Romantic गोष्टी जे खुलवतील तुमचे नाते

1. हळूहळू सुरुवात करा

सेक्स ला सुरुवात केल्यानंतर ताबडतोब ओरल सेक्स कडे न वळता आधी थोडा फोरप्ले करुन आपल्या जोडीदाराला उत्तेजित करा. यामुळे अनेकदा जोडीदाराचं तुमच्यासोबत ओरल सेक्स करण्यास स्वत:हून पुढाकार घेईल.

2. संकेत समजा

तुमचा पार्टनर ओरल सेक्स दरम्यान आनंद घेत आहे की नाही यासाठी त्याच्या शरीराच्या हालचालींकडे लक्ष द्या. त्यामुळे तुम्हाला अंदाज बांधणे सोपे जाईल.

3. सर्व अंगाशी प्रेम करा

ओरल सेक्स करताना केवळ प्रायव्हेट पार्टवर भर न देता आपल्या महिला पार्टनरच्या अंगाशी प्रेम करा. तिचे स्तन, गळा, पोट, ओठ येथे हळूवार हातांनी स्पर्श करा. चुंबन घ्या.

जर ओरल सेक्स दरम्यान तुम्ही काही चुकीचे करत आहात असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या पार्टनरशी त्यावर मोकळेपणाने बोला. त्याचा सल्ला घ्या. ओरल प्ले ला घाईघाई न करता हळूवारपणे, प्रेमाने या गोष्टी अनुभवा. सर्वात महत्त्वाचे ओरल सेक्स करतान तुमचे प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करा. त्याला कुठल्याही प्रकारची दुर्गंधी येणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याच्या दृष्टीने या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये.  डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)