Morning Sex: सकाळी उठताच सेक्स करण्याचा विचार करत असाल तर 'या' टिप्स आणि पोझिशन्स नक्की जाणून घ्या!
Image For Representation (Photo Credits: Pixabay)

Sex Tips: असं म्हणतात सकाळी उठताच व्यायाम केल्याने अख्खा दिवस उत्साही जातो. झोपेतून उठताच व्यायाम करणे अनेकांना बोअरिंग वाटू शकते, पण विचार करा हा बोअरिंग व्यायाम जर मॉर्निंग सेक्स सोबत बदली केला तर? एकाच गोष्टीचा डबल फायदा होईल की नाही? वास्तविक दिवसभर काम करून थकल्यावर रात्री सेक्स करण्यासाठी अनेकांमध्ये शक्तीच उरत नाही परिणामी स्वतःचा आणि पार्टनरचा मूड खराब होतो, ही समस्या सोडवण्यासाठी सेक्सच्या वेळेत बदल करणे हा पर्याय नक्कीच विचारात घेण्यासारखा आहे. सकाळी शरीराला मुबलक आराम मिळालेला असतो त्यामुळे त्याच उत्साहात हा सेक्स सुद्धा चांगला होऊ शकतो. याशिवाय कर का तुम्ही प्रेग्नन्सी साठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला या वेळी सेक्स करण्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आता हे फायदे वाचून जर का तुम्ही सुद्धा सकाळी उठताच सेक्स करण्याच्या या पर्यायाचा विचार करत असला तर त्यासाठी काही टिप्स (Sex Tips) आणि पोझिशन्स (Sex Positions) जाणून घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. चला तर मग पाहुयात.. Hot Sex Positions: पूर्ण कपडे न काढता सेक्स करण्यासाठी 'या' पोझिशन आहेत बेस्ट; लॉकडाऊन काळात एकत्र कुटुंबात राहतानाही घेऊ शकाल मजा!

मॉर्निंग सेक्स टिप्स

-उत्साहात असलात तरी घाई करू नका.

- सेक्स वर तुटून पडण्याऐवजी पार्टनरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा.

- कडलिंग, स्पूनिंग म्हणजेच एकमेकांच्या मिठीत वेळ घालवण्याची ही उत्तम संधी असते.

- किसिंग मुळे तुम्ही पार्टनरला उत्तेजित करू शकाल. मात्र अनेकजण दात घासण्याआधी किस करायला तयार नसतात, तुमच्या पार्टनरचा कम्फर्ट ओळखून मग ठरवा.

-पार्टनरच्या प्रायव्हेट पार्टवर अलगद स्पर्श करून त्यांना उत्तेजित करू शकता.

- अधिक फॅन्सी करण्याचा प्रयत्न करू नका, मॉर्निंग सेक्स हा जितका सध्या पद्धतीने केला जाईल तितका मजेशीर ठरतो.Sex Tips: सेक्स करताना G-Spot कसा शोधाल? महिलांच्या या सर्वात संवेदनशील भागाला 'असं' हाताळून मिळवू शकता बेस्ट Orgasm!

मॉर्निंग सेक्स पोझिशन

मिशनरी

सकाळी अनेकांना अधिक हालचाल करणे नकोसे वाटते. त्यामुळे ईशानारी या सोप्प्या पोझिशन मध्ये सेक्स करणे सोयीचे असते. यात बदल हवा असल्यास महिलेने पुरुषाच्या पाठीभोवती पाय गुंडाळून घ्यावेत त्यामुळे आणखीन कोझी वाटते. तसेच या पोझिशन मध्ये अधिक वेळ टिकून सुद्धा राहता येते.

डॉगी स्टाईल

ही पोझिशन अनेक कपल्सच्या फेव्हरेट यादीमधील एक आहे. यामध्ये पुरुषाने आपल्या पार्टनरला खाली वाकवून मागच्या बाजूने पेनिट्रेशन करायचे असते. यावेळी पुरुष आपल्या गुडघ्यावर किंवा उभा असू शकतो. तर महिलेने गुडघ्यावर बसून पुढे दोन्ही हात सुद्धा जमिनीवर टेकत पोझिशन घ्यायची असते.

Anal Sex

योनी मार्गातून सेक्स ना करता गुदद्वारातून सेक्स करणे म्हणजे Anal सेक्स. जर का तुम्ही हा पर्याय याआधी करून पहिला असेल तरच ही पोझिशन सकाळी करण्याचा मार्ग निवडा अन्यथा यासाठी विशेष वेळ लागतो. पण जर का तुम्ही तयार असाल तर ही पोझिशन करण्यात काहीच हरकत नाही. नॉर्मल सेक्स पेक्षा अधिक सेक्श्युअल मजा देणारी ही पोझिशन दोन्ही पार्टनर एन्जॉय करतात.

मॉर्निंग सेक्स ला आणखीन इंटरेस्टिंग बनवायचे असल्यास या नंतर पार्टनरसोबतच एक मस्त शॉवर घेऊन तुम्ही एन्ड करू शकता.

(टीप- हा लेख माहिती/सल्ला देण्याच्या हेतूने लिहिलेला आहे. याविषयी निर्णय घेताना पार्टनरचे मत लक्षात घ्यायला विसरू नका)