लॉक डाऊन (Lockdown) काळात एकत्र अडकलेल्या अनेक कपल्स साठी जणू काही दुसऱ्या हनिमूनची संधी मिळाली आहे. तर दुसरीकडे जी मंडळी एकमेकांपासून लांब आहेत त्यांची घालमेल होत आहेत. याही पेक्षा वाईट परिस्थिती ही अशा लोकांची आहे ज्यांना एकत्र असूनही घरात खूप जण असल्याने एकमेकांच्या सहवासापासून लांब राहावे लागत आहे. एकत्र कुटुंबात राहात असताना सेक्स ची पूर्ण मजा घेणे जरा कठीणच होऊन बसते हे काही वेगळे सांगावे लागणार नाही. यामध्ये अनेक अडचणी येतात, जसे की दिवसा सेक्स करणे, पूर्ण कपडे काढून सेक्स करणे, Moaning करणे हे सर्व काही करणे अशक्य होऊन बसते. यातील एक समस्यां सोडवण्यासाठी आज हा लेख तुम्हाला मदत करेल. सेक्स करताना तुम्हाला पूर्ण कपडे काढावे लागणार नाहीत अशा काही पोझिशन्स (Sex Positions) आपण आता पाहणार आहोत. चला तर मग.. Sex Tips: सेक्स करताना G-Spot कसा शोधाल? महिलांच्या या सर्वात संवेदनशील भागाला 'असं' हाताळून मिळवू शकता बेस्ट Orgasm!
तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, या पोझिशन ट्राय करण्यासाठी थोडे सैलसर कपडे घालावेत. खालून मोकळे किंवा चटकन निघणारे इलॅस्टिक असेल असे कपडे घातल्यास उत्तम. How To Increase Sperm Count: शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश; जाणून घ्या नैसर्गिक घरगुती उपचार
डॉगी स्टाईल
ही पोझिशन अनेक कपल्सच्या फेव्हरेट यादीमधील एक आहे. यामध्ये पुरुषाने आपल्या पार्टनरला खाली वाकवून मागच्या बाजूने पेनिट्रेशन करायचे असते. यावेळी पुरुष आपल्या गुडघ्यावर किंवा उभा असू शकतो. तर महिलेने गुडघ्यावर बसून पुढे दोन्ही हात सुद्धा जमिनीवर टेकत पोझिशन घ्यायची असते. यावेळी कपडे पूर्ण काढण्याची आवश्यकता पडत नाही.
खुर्ची वर सेक्स
काऊ गर्ल पोझिशन सारखीच ही सेक्स पोझिशन आहे. यामध्ये पुरुष पार्टनर ला खुर्चीवर बसलेला असतो तर महिला ही त्यांच्या मांड्यांवर बसून पेनिट्रेट करून घेत असते. यामध्ये पार्टनरकडे तोंड किंवा पाठ करून पोझिशन बदलता येते. यासाठी लिंगाची ताठरता नीट असणे आवश्यक आहे.
बटरफ्लाय
या सेक्स पोझिशन मध्ये दोन्ही पार्टनर्सनी एकमेकांकडे तोंड करून बसायचे आहे. दोघांनी पाय काहीश्या अंतराने पसरून मग एकमेकांना जवळ घ्यावे. बसून सेक्स करताना थोड्या वेळाने फिमेल पार्टनरने पुरुषाच्या मांडीवर यावे आणि पाय पाठीभोवती गुंडाळून घ्यावेत.
मिशनरी
या पोझिशन मध्ये महिलेने आपल्या पायानी पुरुषाच्या पाठीला गुंडाळावे, सुरवातीला या पोझिशन मध्ये सेक्स करून थोड्यावेळाने बदल करत राहावा. यामध्ये पुरुषांच्या खांद्यांची ताकद वाढते तर महिलेच्या पोटाच्या स्नायूंचा व्यायाम होतो.
ओरल सेक्स
ओरल सेक्स हा झटपट Orgasm मिळवण्याचा मार्ग आहे. शक्य असल्यास 69 पोझिशन मध्ये येऊन ओरल सेक्स करावा आणि मग मिशनरी मध्ये येऊन पेनिट्रेशन केल्यास सुद्धा सॅटिस्फाय होऊ शकता.
याशिवाय अगदीच कपडे काढणे शक्य नसल्यास ड्राय हंपिंग म्हणजेच कपडे घालूनच केवळ पोझिशन घेऊन मूव्हमेंट करणे. यामध्ये अर्थात सेक्स इतकी मजा नसेल पण अडचणीत असताना ही पद्धत सुद्धा तुम्हाला समाधानी करू शकते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यास सल्ला समजू नये, तुमच्या पार्टनरशी बोलून मगच याबाबत निर्णय घ्या)