Sex Tips: सेक्स करताना G-Spot कसा शोधाल? महिलांच्या या सर्वात संवेदनशील भागाला 'असं' हाताळून मिळवू शकता बेस्ट Orgasm!
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

सेक्स (Sex) हा अनुभव कितीही वेळा घेतला तरी प्रत्येक नव्या वेळी तितकाच खास असतो किंबहुना तो खास असणे हे त्या कपल मधील जवळीक टिकून राहण्यासाठी तसे आवश्यक सुद्धा असते. सेक्स करताना संपूर्ण प्रोसेस जितकी खास असते तितकाच महत्वाचा असतो तो Orgasm. पूर्णतः समाधान झाल्याचा हा परमोच्च क्षण म्हणून ओळखला जातो. महिलांच्या व्हजायना मध्ये असणाऱ्या G-Spot विषयी आपण अनेकदा ऐकले असेल. हा पार्ट अत्यंत संवेदनशील असतो आणि ऑर्गज्म साठी या स्पॉटपर्यंत पोहचणे गरजेचे असते. योनीच्या अगदी आत असल्याने हा भाग शोधणे कठीण असते. त्यामुळे अनेकदा हा भाग सापडतच नसल्याने महिलांना पूर्णतः समाधानी होता येत नाही. आज आपण या पार्ट विषयी सहसा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत.. Sex Survey: सेक्स साठी सोशल डिस्टंसिंग, लॉक डाऊन चे नियम तोडल्याची अनेकांनी दिली कबुली; पहा काय सांगतोय हा नवा सर्व्हे

पुरुषांच्या बाबत हा क्षण मिळवणं तसं महिलांच्या तुलनेत अधिक सोप्पं असतं. अनेकदा हाच मुद्दा कपल्सच्या भांडणाचा मुद्दा सुद्धा ठरतो. पण पुरुषांनो जर का तुमच्या महिला पार्टनरला समाधानी ठेवायचं असेल तर त्यांना ऑर्गज्म मिळेल याची खात्री करून घेणे तुमची जबाबदारी आहे. हे कसं करायचं याविषयी आज या लेखातून जाणून घेणार आहोत.

G-Spot कुठे असतो?

जेव्हा महिला पाठीवर झोपलेली असते तेव्हा योनीच्या वरील बाजूला  जी-स्पॉट असतो. 2.5 ते 3 इंच एवढी ही जागा असते. जवळपास सर्व महिलांमध्ये हा भाग संवेदनशील असतोच पण त्याची संवेदनशीलता कमी अधिक असू शकते.

G-Spot ला कसा स्पर्श करावा?

जी- स्पॉट सापडल्यावर त्याला सुरुवातीला हळुवार बोटांनी स्पर्श करावा. थोड्यावेळाने बोट तिरके करून सर्क्युलर मोशन मध्ये बोट फिरवा. तुम्हाला आणखीन जास्त वाईल्डनेस दाखवायचा असेल तर एक बोट योनीच्या आत आणि एक जी- स्पॉट वर अशी मूव्हमेंट करा. आपल्या बोटांवर ल्युब लावून मग स्पर्श केल्यास जास्त परिणाम जाणवतोSex Tips: सेक्स करताना Lube म्हणून नारळाच्या तेलाचा उपयोग किती सुरक्षित आहे? जाणून घ्या

जी- स्पॉट हा मूत्राशयाच्या अगदी जवळ असतो त्यामुळे याठिकाणी स्पर्श केल्याने अनेकदा सेक्स करतानाच लघवी होण्याची शक्यता असते. यासाठी तयार राहा. आणि हो संपूर्ण प्रक्रियेत आपल्या पार्टनरच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहत राहा, यामुळे तुम्हाला काय करावं याचा अंदाज मिळेल.

(टीप-  वरील लेख हा माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेला आहे त्यास सल्ला समजू नका. पार्टनर शी बोलून याबाबत निर्णय घ्या)