प्रत्येक महिन्यात येणारे मासिक पाळीचे (Menstruation) ते 5 दिवस प्रत्येक महिलेसाठी फार त्रासदायक असताता. अशा अवस्थेत महिलांना सेक्सची तीव्र इच्छा होत असते. मात्र फक्त अंगावरून शरीरातील अशुद्ध रक्त वाहत असल्याने त्यांना स्वत:वर ताबा ठेवावा लागतो. मात्र ब-याच पुरुषांना मात्र महिलांच्या याच अवस्थेत सेक्स करण्याची इच्छा जास्त होते. मात्र आपल्यामुळे आपल्या पुरुष जोडीदाराला काही वा आपल्याला काही त्रास होऊ नये या भीतीने अनेकदा महिला अशा अवस्थेत सेक्स (Sex) करणे टाळतात. यामुळे पुरुषांचा अनेकदा हिरमोड होतो. त्यामुळे आपल्या पुरुष जोडीदाराला मासिक पाळीदरम्यान (Periods) सेक्स न करता परमोच्च सुखाचा आनंद द्यायचा असेल तर काही ठराविक आणि रोमँटिक गोष्टी ट्राय करायला काही हरकत नाही.
शक्यतो मासिक पाळी दरम्यान सेक्स न करण्याचा सल्ला अनेकदा डॉक्टर देतात. त्यात जर ती महिला खूपच सशक्त असेल तर आणि तरच सेक्स करा असे सांगण्यात येते. अशा वेळी काही इन्टरेस्टिंग गोष्टी करुन तुम्ही तुमच्या पुरुष जोडीदाराला परमोच्च सुखाचा आनंद देऊ शकतात.
1. फोरप्ले
फोरप्ले हा सेक्स दरम्यान खूप महत्वाची भूमिका बजावतो. मात्र मासिक पाळी दरम्यान तुम्हाला सेक्स करायचा नसेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला फोरप्ले चा चांगला अनुभव द्या. यात पुरुष जोडीदाराला लव बाइट्स, चुंबन आणि संवेदनशील जागांवर चुंबन केल्यास त्यांना चांगला अनुभव मिळेल.
हेदेखील वाचा- Sex Tips: मासिक पाळी दरम्यान 'ओरल सेक्स' करणे सुरक्षित आहे का? काय घ्याल काळजी
2. ओरल सेक्स
फोरप्ले मुळे पुरुषांचे शिस्नात ताठरता येते. अशा वेळी तुम्ही त्यांच्यासोबत ओरल सेक्स करु शकता.
3. हस्तमैथुन
पुरुषांना हस्तमैथुनाचा उत्तम अनुभव देऊन त्यांना खूश करु शकता.
4. महिलांनी आपल्या कमरेवरच्या प्रत्येक भागाला स्पर्श करण्यासाठी पुरुषांना उत्तेजित करावे. विशेषत: तुमच्या पुरुष जोडीदाराला तुमच्या स्तनानंना स्पर्श करण्यास आणि ते लिक करण्यास द्यावे.
तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे नाते इतके घट्ट बनवा ते तुम्हाला मासिक पाळी दरम्यान तुमच्या मनाविरुद्ध तुमच्याशी संभोग ठेवण्याचा आग्रह करणार नाही. मा६ त्यासाठी तुम्हीही वर दिलेल्या गोष्टी ट्राय करुन त्यांना खूश करा अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.
(टीप- हा लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिला आहे, याला वैद्यकीय सल्ला समजू नये, अशा प्रकारची कृती स्वतः करण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी संवाद साधा)