बेंगलुरू मध्ये आठ दिवसांपूर्वी एका स्फोटात हादरलेलं रामेश्वरम कॅफे आजपासून पुन्हा ग्राहकांच्या सेवेत दाखल झालं आहे. पण या स्फोटातील आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांनी आरोपीचा नवा व्हिडिओ जारी करत आरोपीची माहिती देणार्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. 08029510900, 8904241100 या फोनवर किंवा info.blr.nia@gov.in इमेल आयडीवर माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. माहिती देणार्याची ओळख गुप्त ठेवली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. पहा: Rameshwaram Cafe Reopens: रामेश्वरम कॅफे ब्लास्ट नंतर 8 दिवसांनी पुन्हा ग्राहकांच्या सेवेत .
पहा ट्वीट
NIA seeks citizen cooperation in identifying the suspect linked to the #RameswaramCafeBlastCase. 📞 Call 08029510900, 8904241100 or email to info.blr.nia@gov.in with any information. Your identity will remain confidential. #BengaluruCafeBlast pic.twitter.com/ISTXBZrwDK
— NIA India (@NIA_India) March 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)