नाशिक महानगरपालिकेच्या (NMC) 133 जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीचा निकाल आज, 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर होत आहे. सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. नाशिकमधील नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सिडको, सातपूर, पंचवटी आणि नाशिक रोड या सहा विभागांमधील केंद्रांवर मतमोजणी प्रक्रिया शांततेत सुरू आहे.
प्रमुख पक्षांची स्थिती
सुरुवातीच्या कलानुसार, भारतीय जनता पक्षाने (BJP) काही प्रभागांत आपली आघाडी कायम ठेवली आहे. तर दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनीही अनेक जागांवर कडवे आव्हान उभे केले आहे. नाशिकमध्ये प्रामुख्याने 'महायुती' विरुद्ध 'महाविकास आघाडी' असा थेट सामना रंगला असून, मनसेचे (MNS) इंजिन किती धावणार, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
काही महत्त्वाचे विजयी उमेदवार
राहुल दिवे विजयी शिवसेना
9300
ब
आशा तडवी शिवसेना विजयी
7641
क
पूजा नवले शिवसेना विजयी
8766
4
ड
ज्योती जोंधळे शिवसेना विजयी
5430
नाशिक प्रभाग 14 (दुसरी फेरी )
अ : जागृती गांगुर्डे (रा. अजित): 2153 (1063 मतांनी पुढे)
दिगबरं नाडे (काँग्रेस): 1090
संजय साबळे(रा. शरद पवार) : 650
नाशिक प्रभाग क्रमांक 25
अ - सुधाकर बडगुजर - 13579 ( भाजपा विजयी )
ब - साधना मटाले 9183 ( भाजपा विजयी )
क - कविता नाईक 9981 ( शिंदे गट विजयी )
ड - मुरलीधर भामरे - 6436 ( उबाठा विजयी )
नाशिक प्रभाग २०
विजयी उमेदवार
कैलास मुदलियार 6365
जयश्री गायकवाड 6639
सीमा ताजने 7130
सतीश निकम 6087
नाशिक प्रभाग 13 विजयी उमेदवार
मयूरी पवार
शाहू महाराज खैरे
बबलू शेलार
अदिती पांडे
नाशिक प्रभाग 3
अ) प्रियंका माने
ब) जुई शिंदे
क) मचिन्द्र सानप
ड) gaurav गोवार्धने
नाशिक प्रभाग 2
अ) ऐश्वर्या जेजुरकर
ब) इंदुबाई खेताड़े
क) रिद्धेश निमसे
ड) नामदेव शिंदे
(टीप: सर्व जागांचे अधिकृत निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या 'voter.maharashtra.gov.in' या पोर्टलवर टप्प्याटप्प्याने जाहीर केले जात आहेत.)