⚡जयचंदांमुळेच' मुंबईवर भाजपचा महापौर"; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघाती हल्ला
By Abdul Kadir
एकनाथ शिंदेंच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासावरही भाकीत केले. "आता लोकसभेपासून महानगरपालिकेपर्यंतचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.